AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अतिरिक्त तापमानापासून फळपिकांचे संरक्षण !
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
अतिरिक्त तापमानापासून फळपिकांचे संरक्षण !
➡️आच्छादनासाठी उपलब्ध पाला-पाचोळा, काडी कचरा बुंध्याच्या भोवती मुळी असलेल्या क्षेत्रात पसरावा. आच्छादनामुळे जमिनीची धूप तर कमी होतेच सोबतच अतिरिक्त तापमानामुळे जमीनीतील पाण्याचे जे बाष्पीभवन होते ते देखील कमी होन्यास मदत होते. जमिनीत ओल टिकून राहिल्यामुळे मुळांच्या कक्षेमध्ये थंडावा राहून अन्नद्रव्ये अपटेक चांगला होतो आणि त्यामुळे पिकाची वाढ चांगली होते. ➡️ संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
3