AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जैविक खेतीModern Farming आधुनिक शेती
अझोला निर्मिती विषयी संपूर्ण माहिती!
➡️अझोला हे निळे – हिरव्या रंगाचे शेवाळ वर्गातील वनस्पती आहे. अझोलाचा वापर प्रामुख्याने भात शेतीमध्ये नत्र स्थिरीकरणासाठी केला जातो. अझोलामध्ये २५ ते ३० टक्के पर्यंत प्रथिने आहेत. तसेच जीवनसत्वे आणि खनिजांचे प्रमाण चा-याच्या तुलनेत अधिक आहे. त्यामूळे जनावरांच्या आहारात पशुखाद्यास पुरक म्हणून याचा वापर केल्यास उत्पादन खर्चात बचत होते. तसेच कोंबडयांच्या खाद्यात वापर केल्यास अंडी उत्पादन आणि वजन वाढीसाठी फायदा होतो. तर शेतकरी मित्रांनो,अझोला बेड कसे बनवावे व अझोलाची निर्मिती कशी करावी. यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे. याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ➡️संदर्भ:- Modern Farming आधुनिक शेती हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
9