Looking for our company website?  
अमोल पा नलावडे बाजार सावंगी
Maharashtra
16 Sep 19, 04:06 PM

1
0
1
0
ਟਿੱਪਣੀਆਂ (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
17 Sep 19, 11:49 AM

नमस्कार नलावडे सर ! अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! आपल्या कापूस पिकामध्ये रसशोषक कीड, बुरशीचा प्रादुर्भाव आणि अन्नद्रव्ये कमतरता आहे. नियंत्रणासाठी आपण अलिका (लॅम्डासाह्यलोथ्रिन + थायमिथोक्साम) @ १५ मिली प्रति पंप ने फवारणी करावी. त्यानंतर ३ दिवसांनी आपण अँप्लिगो @ ८ मिली प्रति पंप फवारणी करावी. तसेच मॅग्नेशियम सल्फेट @ १० किलो प्रति एकर जमिनीमधून द्यावे. असेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद. अॅग्री डॉ. कदम