Looking for our company website?  
Amolmunde
Maharashtra
16 Sep 19, 04:05 PM

2
0
3
0
ਟਿੱਪਣੀਆਂ (2)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
17 Sep 19, 12:38 PM

नमस्कार अनिल सर ! अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! आपल्या कपाशी पिकामध्ये रसशोषक किडीचा प्रादुर्भाव आहे. यासाठी आणि बुरशीचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण अलिका (लॅम्डासाह्यलोथ्रिन + थायमेथोक्साम) @ १५ मिली + साफ (कार्बेनडेंझीम + मॅन्कोझेब) @ ३० ग्राम प्रति पंप फवारणी करावी. तसेच ४ दिवसानंतर आपल्या कापूस पिकाच्या अन्नद्र्व्य वाढीसाठी आपण १३:४०:१३ @ ७५ ग्राम + मॅग्नेशिअम सल्फेट @ ५० ग्राम प्रति पंप फवारणी करावी. असेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद. अॅग्री डॉ. रुपेश.

Amolmunde
Maharashtra
16 Sep 19, 04:06 PM

काय फवारावे