S
SiDdHeshor. Jamdade
Maharashtra
15 Feb 20, 10:05 AM

0
0
1
0
ਟਿੱਪਣੀਆਂ (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Maharashtra
16 Feb 20, 11:05 AM

नमस्कार जमदाडे सर ! आपल्या कांदा पिकामध्ये  बुरशीचा आणि किडीचा प्रादुर्भाव आहे. नियंत्रणासाठी आपण इमिडा ७०% @ ८ ग्राम + फॅक्स (फिफ्रोनिल ५ %) @ २२ मीली +साफ (कार्बेडाझिम + मॅंकोझेब) @ ४० ग्राम प्रति पंप फवारणी करावी. तसेच ३ दिवसांनी वाढीसाठी आपण १०:२६:२६ @ २५ किलो प्रति एकरी जमिनीतून फेकून द्यावे .असेच दहा दिवसानंतर आम्हाला आपल्या पिकाची स्तिथी सांगावी. तसेच आपण आपल्या पिकाचे फोटो, आपली समस्या आणि आपला अनुभव अँप मध्ये पोस्ट करू शकता. जेणेकरून आपण एकत्रितपणे आपल्या प्रगतीसाठी पूर्ण मदत करू. धन्यवाद.  

0
0