Looking for our company website?  
आकर्षित आणि निरोगी भेंडी पीक.
शेतकऱ्याचे नाव - श्री. जयदीप भाई राज्य - गुजरात टीप - चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
374
49
आपण कापूस पिकामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कसा ओळखाल?
कापूस पिकामध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्यास, फुले गुलाबांच्या फुलासारखी दिसतात, बोंडांचा आकार किंचित बदलतो, तसेच बोंडावर लहान छिद्र दिसून आत गुलाबी रंगाची अळी किंवा...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
401
68
एरंड पिकांमधील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण.
शेतकऱ्याचे नाव - श्री. राम बाबू राज्य - आंध्र प्रदेश उपाय - इमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी @१०० ग्रॅम किंवा क्लोरँट्रेनिलीप्रोल १८.५% एससी @६० मिली प्रति एकर फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
100
4
द्राक्षे पिकांमधील फुलकिडींचे नियंत्रण.
द्राक्षे पिकाच्या प्रादुर्भावग्रस्त पानांवर पांढरे पट्टे/ ठिपके दिसतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास लहान फळे अकाली गळतात. प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी क्लोरँट्रेनिलीप्रोल...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
86
28
आकर्षित आणि निरोगी हरभरा पीक.
शेतकऱ्याचे नाव - श्री. कैलास जी राज्य - राजस्थान टीप - हरभरा लागवड झाल्यानंतर साधारणतः ३० दिवसांनी पिकामध्ये शेंडे खुडून घ्यावेत. तसेच चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये...
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
193
2
वांगी पिकातील फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी योग्य कीटकनाशकाची फवारणी करणे आवश्यक आहे.
वांगी पिकामध्ये तोडा करतेवेळी जर ५% किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात प्रादुर्भावग्रस्त फळे आढळून आल्यास, या अळीच्या नियंत्रणासाठी थायक्लोप्रिड २१.७ एससी @१० मिली किंवा...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
166
29
गांडूळ खत तयार झाल्यास 'अशी' तपासणी करावी
पिकांच्या जोमदार वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे फायदेशीर ठरते. रासायनिक खतांच्या मर्यादा व सेंद्रिय खतांचे फायदे लक्षात घेता, पिकास निव्वळ रासायनिक...
जैविक शेती  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
233
2
फुलकोबी पिकांमधील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण.
शेतकऱ्याचे नाव - श्री. अंकुश गुप्ता राज्य - मध्य प्रदेश उपाय - फ्ल्यूबेंडामाईड २०% डब्ल्यूजी @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
149
23
ऊस पिकामध्ये अळींचा प्रादुर्भाव.
विविध प्रकारच्या अळ्या ऊस पिकाचे नुकसान करतात. प्रादुर्भाव असल्यास उसाची वाढ खुंटलेली तसेच मर देखील झालेली दिसते, उसामध्ये कीटकनाशक फवारणी करणे हे एक आव्हानात्मक कार्य...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
129
26
झेंडू पिकाच्या जोमदार वाढीसाठी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. गौरव पटेल राज्य - मध्य प्रदेश टीप - चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
536
74
कोबी पिकातील 'कोबी पतंग' किडीच्या नियंत्रणासाठी आंतरपीक किंवा सापळा पिकाचे नियोजन.
पिकामध्ये जर कोबी पंगाचा (डायमंडबॅक मॉथ) प्रादुर्भाव जास्त असेल तर टोमॅटो हे आंतरपीक म्हणून तर मोहरी हे कोबीच्या पिकासह सापळा पिके म्हणून घ्यावे. या पद्धतीचा वापर केल्यास...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
78
9
कोबी पिकामधील बुरशीचे नियंत्रण.
शेतकऱ्याचे नाव - श्री. कृष्णा पवार राज्य -मध्य प्रदेश उपाय - मेटालॅक्झिल ८% + मॅन्कोझेब ६४% डब्ल्यूपी @३० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
156
17
कापूस पिकातील तुडतुडे किडीचे नियंत्रण
कापूस पिकामध्ये तुडतुडे किडींचा प्रादुर्भाव असल्यास, या किडीचे पिले आणि प्रौढ पानांवर तिरपे चालताना दिसतात, ते पानांतील रस शोषण करतात, परिणामी पानांच्या कडा पिवळसर...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
221
45
तूर पिकामध्ये पिठ्या ढेकूण किडीचा प्रादुर्भाव.
शेतकऱ्याचे नाव - श्री. दीपक तडवी राज्य - गुजरात उपाय - प्रोफेनोफॉस ५०% ईसी @२५ मिली प्रति पंप फवारणी करावी, तसेच या कीटकनाशकाच्या प्रभावी परिणामासाठी सिलिकॉन या स्टिकरचा...
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
263
0
लिंबू आणि संत्रा पिकांमधील नागअळीचे नियंत्रण.
लहान नागअळ्या पानांच्या दोन बाह्य थरांच्या दरम्यान आणि आतील हरितद्रव्ये खातात. प्रादुर्भावग्रस्त पानावर नागमोडी आकाराचा पांढरे पट्टे दिसतात. प्रादुर्भावग्रस्त पानांमध्ये...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
113
10
कांदा पिकामधील बुरशी आणि रसशोषक कीड (फुलकिडे) यांचे नियंत्रण.
शेतकऱ्याचे नाव - श्री. धर्मेंद्र कुशवा राज्य - मध्य प्रदेश उपाय - इमिडाक्लोप्रिड ७०% डब्ल्यूजी @७ ग्रॅम + (कार्बेन्डाझिम १२%+ मॅन्कोझेब ६३%) डब्ल्यूपी @३५ ग्रॅम प्रति...
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
631
128
वांगी पिकांमधील या किडीविषयी अधिक जाणून घ्या.
या किडीस 'लेसिंग बग' म्हणून ओळखले जाते; याची पिल्ले फिकट हिरव्या रंगाचे असून त्यावर काळ्या रंगाचे ठिपके असतात. पिले आणि प्रौढ पानांमधून अन्नरस शोषण करतात परिणामी, पानांवर...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
84
15
एरंड पिकामध्ये बिहार केसाळ अळीचा प्रादुर्भाव.
शेतकऱ्याचे नाव - श्री. तुषार पाटील राज्य - महाराष्ट्र उपाय - बॅसिलस थुरिंजेनेसिस @१ किलो प्रति ५०० ते ७५० लिटर पाण्यामध्ये चांगले द्रावण तयार करून प्रति हेक्टरी फवारणी...
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
87
7
बटाटयाची आधुनिक शेती
• बटाटा हे एक असे पीक आहे, जे इतर पिकांच्या तुलनेत प्रति युनिट क्षेत्राला अधिक उत्पादन देते तसेच प्रति हेक्टरी उत्पन्न देखील जास्त आहे. तांदूळ, गहू, ऊसनंतर बटाटा...
सल्लागार लेख  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
359
33
गुलाब पिकातील फुलकिडींच्या नियंत्रणासाठी 'ही' प्रक्रिया करावी.
गुलाब पिकामध्ये फुलकिडींच्या प्रादुर्भावामुळे पानांवर तपकिरी रंगाचे डाग दिसू लागतात तसेच फुलधारणा होण्यास अडथळा येतो. याच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भाव झालेल्या कोंबापासून...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
139
19
अधिक दाखवा