जैविक शेतीइंडियन फार्मर
असे' बनवा, घरगुती जैविक ह्युमिक ऍसिड!
पिकामध्ये, पांढऱ्या मुळ्यांची चांगली वाढ होण्यासाठी आपण पिकास ह्युमिक ऍसिड देतो. तर हे जैविक ह्यूमिक साध्या, सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चात कसे घरगुती बनवता येईल हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या.
संदर्भ:- इंडियन फार्मर हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
135
7
संबंधित लेख