विडिओशेती शाळा
द्राक्षांवर येणारी उकड्या समस्या, त्याची कारणे व उपाय योजना
सध्या शेतकरी द्राक्षे पिकांमधील उकड्या/सन बर्निंग या समस्येशी सामना करत आहेत. या रोगाची कारणे आणि उपाय योजना जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. संदर्भ:- शेती शाळा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
39
8
संबंधित लेख