आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कोबी आणि फुलकोबी पिकातील पाने खाणारी अळी, मावा कीड तसेच पानांवरील ठिपके रोग नियंत्रण
कोबी आणि फुलकोबी पीक लागवडीनंतर सुरुवातीच्या काळातील मावा, पाने खाणारी अळी तसेच पानांवरील ठिपके रोग नियंत्रणासाठी टोलफेनपायऱ्याड 15% ईसी घटक असलेले कीटकनाशक 2 मिली तसेच क्लोरोथॅलोनील 75 % डब्ल्यूपी घटक असलेले बुरशीनाशक 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन पिकात फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
39
5
संबंधित लेख