आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
कोरोमंडल ग्रोमोर 13-0-45 (1 किग्रॅ)
1000 gm
ब्रॅण्ड: कोरोमंडल
133212
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना:पोटॅशियम नायट्रेट
  • मात्रा:2 किग्रॅ /एकर
  • वापरण्याची पद्धत:फवारा
  • प्रभावव्याप्ती:फळाचा दर्जा, भरघोस फळाचे वजन, फळाचा रंग, चमकदार इ. सुधारते.
  • सुसंगतता:बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत कॅल्शियम उत्पादनांबरोबर मिसळू नका.
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता:3 ते 4 वेळा
  • पिकांना लागू:सर्व पिके
  • विशेष टिप्पण्या:येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती):फुलोर्यानंतर आणि फळाच्या परिपक्वतेसाठी उपयुक्त
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर *
पूर्ण नाव
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात. अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आम्हाला मिस कॉल द्या
मिस कॉल