आंतरराष्ट्रीय कृषीजुआन ब्राव्हो
स्ट्रॉबेरी काढणी
१. ही मशीन स्ट्रॉबेरी फळाची काढणी करून कन्वेयर बेल्टवर टाकत आहे. २. हे बेल्ट मशीनच्यावर बसलेल्या ऑपरेटरच्या दिशेने वर सरकतात. ३. काढणी झालेल्या फळांची वर्गवारी करून ते बॉक्समध्ये भरण्याची व्यवस्था केली जाते.
संदर्भ:- जुआन ब्राव्हो स्ट्रॉबेरी काढणी प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहण्यास विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक आणि शेअर नक्की करा!
89
0
संबंधित लेख