जैविक शेतीवसुधा ऑरगॅनिक
मटका खताचे फायदे
• मातीची सुपीकता,सूक्ष्मजीवांची संख्या आणि सूक्ष्म पोषक घटक वाढविते • फुलांची आणि फळांची संख्या वाढते • किडी विरूद्ध वनस्पती प्रतिरोध क्षमता वाढते. • पिकांवरील उत्पादन किंमत कमी करते. संदर्भ - वसुधा ऑरगॅनिक ही उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
729
27
संबंधित लेख