आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
युपीएल - व्हेस्टा (160 ग्रॅम)
0 gm
ब्रॅण्ड: यूपीएल
610800
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: क्लोडीनाफॉप प्रोपेगील 15% + मेटसल्फूरॉन मिथिल 1% डब्ल्यूपी
  • मात्रा: 15 ग्रॅम/पंप (15ली) किंवा 160 ग्रॅम/एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: Phalaris अल्पवयीन; Avena fatua; Chenopodium एसपीपी; Melilotus एसपीपी; Fumaria puriviflora; Vicia sativa; Rumex एसपीपी; Anagallis artvensis; Coronopus दिदुम; Lathyrus एसपी; Convolvulus artvensis
  • सुसंगतता: स्टीकर सोबत सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 1 वेळ
  • पिकांना लागू: गहू
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): तण उगवनिनंत्र निवडक तणनाशक
  • महत्वपूर्ण माहिती: १- तणनाशकाचे लेबल काळजीपूर्वक वाचा आणि लेबलच्या माहितीनुसार अनुसरण करा. २. कोणत्याही तणनाशकाच्या फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा कट नोझल वापरावे. ३. कोणत्याही तणनाशकाच्या फवारणीपूर्वी आणि फवारणीनंतर पंप स्वच्छ पाण्याने चांगला धुवून घ्यावा. ४. शिफारशीनुसार योग्य प्रमाणात तणनाशकाचा वापर करावा. जास्त वापर केल्यास पिकास हानी पोहचण्याची शक्यता असते तर कमी वापरल्यास तणांवर औषधाचा चांगला परिणाम झालेला दिसत नाही. ५. तणनाशक प्रथम कमी पाण्यात (१-२ लिटर) मिसळून घ्यावे त्यानंतर आवश्यक (१२०-२०० लिटर) पाण्यामध्ये हे मिश्रण मिसळून फवारणी करावी. ६. तणनाशकाच्या फवारणीसाठी प्रति एकर क्षेत्रासाठी किमान १२० लिटर पाण्याचा वापर करावा. ७. वादळी व ​​पावसाच्या दिवसात तणनाशकांची फवारणी करु नका. ८. उगवणीनंतर फवारणी करतेवेळी पिकाची आणि तणांची अवस्था पाहून घ्यावी. ९. लेबलयुक्त कंटेनरमध्ये तणनाशक ठेवावे तसेच हे अन्नपदार्थ व मुलांपासून दूर ठेवावे. १०. लक्षात ठेवा, कोणत्याही तणनाशकाची फवारणी करतेवेळी जमिनीत पुरेसा वाफसा असणे आवश्यक आहे.
  • पिकाची अवस्था: गहू पिकामध्ये उगवणीपूर्वी - पेरणीच्या २०-२५ दिवसानंतर, तण ४-६ पानांच्या अवस्थेत असताना.
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आम्हाला मिस कॉल द्या
मिस कॉल