आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
टाटा बहार (500 मिली)
500 gm
ब्रॅण्ड: टाटा रेलीस
450610
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: पूर्णपणे विरघळलेले घन पदार्थ- 50 - 52 % हायड्रोलाईझ्ड प्रथिने ( अमिनो आम्ल डब्ल्यू/व्ही ) - 20 - 21 % , हायड्रोलाईझ्ड कर्बोदके- 6.25 - 6.75 % , एकूण अमिनो नायट्रोजन- 5 - 5.5 %
  • मात्रा: 1 ते 2 मिली/लिटर पाणी किंवा 300 मिली/ एकर
  • वापरण्याची पद्धत: पानांवर फवारणे
  • प्रभावव्याप्ती: सर्व पिकांमध्ये पानांवर फवारणीसाठी वापरता येते
  • सुसंगतता: सर्व सामान्य पिक संरक्षण औषधांशी सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी: वापरल्यापासून 15 ते 20 दिवस,
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: पिकाच्या वाढीच्या काळात दोनदा ते तीनदा वापर विशेषत: फुलोऱ्याच्या पूर्वी, फुलोऱ्याच्या वेळी आणि फळे तयार होण्याच्या अवस्थेत.
  • पिकांना लागू: भाज्या, तृणधान्ये, डाळी, तेलबिया आणि फळ पिके
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): हरीतलवकाच्या निर्मितीस चालना देते. अन्नद्रव्यांचे शोषण आणि वहन सुधारते. फुलोरा वाढवते आणि फुले तसेच फळे वाढण्यात मदत करते. दर्जा आणि उत्पन्न सुधारते.
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आम्हाला मिस कॉल द्या
मिस कॉल