आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
टाटा मेट्री (मेट्रीब्युझिन 70% WP) (100 ग्रॅम)
0 gm
ब्रॅण्ड: टाटा रेलीस
260315
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: मेट्रीब्युझिन 70% WP
  • मात्रा: 300-400 ग्रॅम/एकर
  • वापरण्याची पद्धत: पानांवर फवारणे
  • प्रभावव्याप्ती: मेट्रीब्युझिन अरुंद पाने आणि रुंद पाने असलेल्या दोन्ही प्रकारच्या तणांचे नियंत्रण करते.
  • सुसंगतता: कोणत्याही रसायनासह मिसळू नका.
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 1 दा
  • पिकांना लागू: ऊस, बटाटा, टोमॅटो, सोयाबिन आणि गहू.
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): मेट्रीब्युझिन तण उगवण्यापूर्वी आणि तण उगवल्यावर, दोन्ही वेळेला वापरता येते.
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आम्हाला मिस कॉल द्या
मिस कॉल