आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
टफाबन (क्लोरोपायरीफॉस 20% इसी ) 1 लिटर
0 gm
ब्रॅण्ड: टाटा रेलीस
375527
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: क्लोरोपायरीफॉस 20% ईसी
  • मात्रा: 500 - 1500 मिली/एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी/ठिबकद्वारे
  • प्रभावव्याप्ती: भात: लीफ रोलर, स्टेम बोरर; ऊस: ब्लॅक बग अर्ली शूट,खोडकीड, पायरीला; कापूस: मावा, बॉलवर्म, व्हाइटफ्लाय; वांगी: शूट आणि फळ पोखरणारी अळी ; कोबी: डायमंड बॅक मॉथ; कांदा: रूट ग्रब; लिंबू: मावा
  • सुसंगतता: कीटकनाशक ,बुरशीनाशकाबरोबर सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: भात, सोयाबीन, हरभरा, ऊस, कापूस, भुईमूग, मोहरी, वांगी, कोबी, कांदा, सफरचंद , बेअर, लिंबूवर्गीय, तंबाखू
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): टफाबन हे कीटकनाशक पिकांमधील रस शोषक कीड, खोड व फळ पोखरणारी अळी ,पिकांमधील वाळवी याचे प्रभावी नियंत्रण करते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आम्हाला मिस कॉल द्या
मिस कॉल