सिंजेन्टा अँम्प्लिगो (क्लोरँट्रेनिलीप्रोल 10% + लॅम्डा सायहॅलोथ्रीन 5% झेड सी) ८० मिली
85 gm
ब्रॅण्ड: सिंजेन्टा
720789
खरेदी करू इच्छिता?
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना:क्लोरँट्रेनिलीप्रोल 10% + लॅम्डा सायहॅलोथ्रीन 5% झेड सी
  • मात्रा:80-100 मि.ली./एकर
  • वापरण्याची पद्धत:फवारणी
  • प्रभावव्याप्ती:फळ पोखरणारी आळी, बोंडआळी
  • सुसंगतता:सामान्यतः वापरल्या जाणार्या बुरशीना सुसंगतता
  • प्रभावाचा कालावधी:15 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता:किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते, अधिक माहितीसाठी ‘Need expert help’ या बटना वर क्लिक करा!
  • पिकांना लागू:तूर, कापूस
  • विशेष टिप्पण्या:येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती):कीड व्यवस्थापनासाठी उत्कृष्ट उपाय