आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
सिजेंटा अलिका (थायोमेथॉक्झाम १२.६% + लॅम्डासायहॅलोथ्रीन ९.५ % झेड सी.) 500 मिली
0 gm
ब्रॅण्ड: सिंजेन्टा
14001600
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: थायोमेथॉक्झाम (१२.६%) + लॅम्डासायहॅलोथ्रीन (९.५ %) झेड सी.
  • मात्रा: ८० मिली / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: मावा, तुडतुडे, फुलकिडे, खोड कीड, पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, बोन्ड अळी.
  • सुसंगतता: सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या बुरशीनाशकासह सुसंगतता
  • प्रभावाचा कालावधी: १५ दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: कीड किंवा रोगच्या प्रादुर्भावावर अवलंबून असते.
  • पिकांना लागू: कापूस, मका, भुईमूग, सोयाबीन, मिरची, चहा.
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): रस शोषक कीटकांवर प्रभावी नियंत्रण
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आम्हाला मिस कॉल द्या
मिस कॉल