आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
ईशान क्लोरोथॅलोनील 500 ग्रॅम
0 gm
ब्रॅण्ड: टाटा रेलीस
650660
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: क्लोरोथॅलोनिल 75% डब्लूपी
  • मात्रा: 350-500 ग्रॅम/एकर किंवा 30-35 ग्रॅम/पंप
  • वापरण्याची पद्धत: पानांवर फवारणे
  • प्रभावव्याप्ती: केवडा, कवडी, लवकरचा करपा, उशिराचा करपा, पानांवरील डाग,ओली मर इ. वर नियंत्रणासाठी
  • सुसंगतता: बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी: 8-12 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: भुईमूग, बटाटा
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): मातीत आळवणीसाठी सुद्धा वापरले जाते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आम्हाला मिस कॉल द्या
मिस कॉल