आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
कोसावेट डीएफ (सल्फर 80 % डब्लू जी)1 किलो
0 gm
ब्रॅण्ड: सल्फर मिल्स
150180
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: सल्फर -80% WDG
  • मात्रा: 700-1000 ग्रॅम/एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: हे रोपांमधील सल्फरची कमतरता भरून काढते आणि रोपाला बुरशीपासून संरक्षण देते.
  • सुसंगतता: बहुतेक रसायनांशी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: बऱ्याच पिकांसाठी
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): सल्फरची कमतरता भरून काढण्याव्यतिरिक्त जमिनीची कस सुधारते, मातीचा सामू संतुलित करते आणि अन्य पोषक द्रव्ये वाढविण्यास मदत होते.
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आम्हाला मिस कॉल द्या
मिस कॉल