आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
न्युट्रीप्रो ग्रेड 2 - 250
250 gm
ब्रॅण्ड: सुपर सेरो
300350
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना:जस्त 3%, लोह 2.5%, मँगेनीज 1%, कोबाल्ट%, बोरॉन 0.5 %, मोलिब्डेनियम 0.1%
  • मात्रा:15 - 20 ग्रॅम /पंप (15लि) किंवा 500 ग्रॅम / एकर
  • वापरण्याची पद्धत:फवारा किंवा ठिबक संचामधून
  • प्रभावव्याप्ती:सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेवर उपचार म्हणून तसेच निरोगी जोमदार वाढीसाठी.
  • सुसंगतता:बहुतेक कीडनाशकांशी सुसंगत.
  • प्रभावाचा कालावधी:15 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता:3 वेळा
  • पिकांना लागू:सर्व पिके
  • विशेष टिप्पण्या:येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती):पिकांची प्रतिकारक शक्ती व गुणवत्ता वाढवते
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर *
पूर्ण नाव
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात. अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आम्हाला मिस कॉल द्या
मिस कॉल