आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
न्यूट्रीफीड कॅल्शिअम नायट्रेट 1 किलो
0 gm
ब्रॅण्ड: न्यूट्रीफीड
105125
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: N - 15.5% (Nitrate N - 14.5%, Ammonical N - 1.0%) & Ca - 18.5
  • मात्रा: फवारणीद्वारे @75-80 ग्रॅम/पंप तसेच 1-5 किलो ठिबकद्वारे द्यावे (मातीच्या प्रकारानुसार, पीक आणि त्याच्या वाढीच्या टप्प्यावर आधारित प्रमाण वापरा)
  • वापरण्याची पद्धत: फवारणीद्वारे किंवा ठिबकमधून
  • प्रभावव्याप्ती: वनस्पतींमध्ये ऊतींचा स्तर ठेवण्यासाठी आणि योग्य विकास सुनिश्चित करण्यासाठी संपूर्ण वाढीच्या हंगामात या खताची आवश्यकता असते
  • सुसंगतता: हे पोटॅशियम नायट्रेट आणि पोटॅशियम क्लोराईडशी सुसंगत आहे
  • प्रभावाचा कालावधी: 7 - 12 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 2 ते 3 वेळा पीक वाढीच्या टप्प्यावर 20 ते 25 दिवसांच्या अंतराने
  • पिकांना लागू: भाजीपाला पिके, फळ पिके, फुलांची पिके, तृणधान्ये, ऊस, कापूस, मसाले, तेलबिया व डाळी पिके अशा विस्तृत पिकांसाठी योग्य.
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): कॅल्शियम हे एक "दर्जेदार पोषक" आहे जे उत्पन्नाची गुणवत्ता वाढवते आणि टिकवण क्षमता वाढवते.
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आम्हाला मिस कॉल द्या
मिस कॉल