आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
न्यूट्रीफीड बोरॉन 20% (1 किलो)
0 gm
ब्रॅण्ड: न्यूट्रीफीड
335380
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: बोरॉन 20%
  • मात्रा: 250 ग्रॅम/एकर किंवा 15 ग्रॅम/पंप
  • वापरण्याची पद्धत: फवारणीद्वारे,ठिबकद्वारे मातीमधून
  • प्रभावव्याप्ती: परागीकरण आणि फळांची सेटिंग सुधारते आणि बुरशीजन्य रोगांचा प्रतिकार वाढवते.
  • सुसंगतता: सूक्ष्म अन्नद्रव्यासोबत सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी: 7 - 12 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 2 ते 3 वेळा पीक वाढीच्या टप्प्यावर 20 - 25 दिवसांच्या अंतराने
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): कॅल्शियमसह फळ तडकणे प्रमाण करते आणि दर्जेदार गुणवत्ता वाढवते.
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आम्हाला मिस कॉल द्या
मिस कॉल