आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
टाटा बहार (500 मिली)
500 gm
ब्रॅण्ड: टाटा रेलीस
360575
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना:पूर्णपणे विरघळलेले घन पदार्थ- 50 - 52 % हायड्रोलाईझ्ड प्रथिने ( अमिनो आम्ल डब्ल्यू/व्ही ) - 20 - 21 % , हायड्रोलाईझ्ड कर्बोदके- 6.25 - 6.75 % , एकूण अमिनो नायट्रोजन- 5 - 5.5 %
  • मात्रा:1 ते 2 मिली/लिटर पाणी किंवा 300 मिली/ एकर
  • वापरण्याची पद्धत:पानांवर फवारणे
  • प्रभावव्याप्ती:सर्व पिकांमध्ये पानांवर फवारणीसाठी वापरता येते
  • सुसंगतता:सर्व सामान्य पिक संरक्षण औषधांशी सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी:वापरल्यापासून 15 ते 20 दिवस,
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता:पिकाच्या वाढीच्या काळात दोनदा ते तीनदा वापर विशेषत: फुलोऱ्याच्या पूर्वी, फुलोऱ्याच्या वेळी आणि फळे तयार होण्याच्या अवस्थेत.
  • पिकांना लागू:भाज्या, तृणधान्ये, डाळी, तेलबिया आणि फळ पिके
  • विशेष टिप्पण्या:येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती):हरीतलवकाच्या निर्मितीस चालना देते. अन्नद्रव्यांचे शोषण आणि वहन सुधारते. फुलोरा वाढवते आणि फुले तसेच फळे वाढण्यात मदत करते. दर्जा आणि उत्पन्न सुधारते.
संबंधित इतर उत्पादने
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर *
पूर्ण नाव
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात. अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आम्हाला मिस कॉल द्या
मिस कॉल