आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
डाऊ सक्सेस (स्पिनोसॅड 2.5% SC) 100 मि.ली.
100 gm
ब्रॅण्ड: कॉर्टेवा
225235
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना:स्पिनोसॅड 2.5% एससी
  • मात्रा:240-280 मि.ली./एकर
  • वापरण्याची पद्धत:फवारणी
  • प्रभावव्याप्ती:कोबी आणि कॉलीफ्लॉवर : चौकोनी ठिपक्याचा पतंग
  • सुसंगतता:बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी:10 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता:किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते, अधिक माहितीसाठी ‘Need expert help’ या बटना वर क्लिक करा!
  • पिकांना लागू:कोबी, कॉलीफ्लॉवर
  • विशेष टिप्पण्या:येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती):वापरल्यापासून अळीचे 2 दिवसात प्रभावी नियंत्रण करते आणि मित्र किटकांसाठी सुरक्षित आहे.
संबंधित इतर उत्पादने
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर *
पूर्ण नाव
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात. अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आम्हाला मिस कॉल द्या
मिस कॉल