आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
बायो कॉम्बि(1 किग्रॅ)
0 gm
ब्रॅण्ड: आर्ष जैविक
375395
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जिवाणू, पोटॅशियमची हालचाल घडवणारे जिवाणू, कॅल्शियम, लोह, जस्त, सिलिकॉन, आणि इतर सूक्ष्मजीव
  • मात्रा: 1 किग्रॅ/एकर ठिबकद्वारे
  • वापरण्याची पद्धत: सेंद्रिय खताबरोबर आळवणी, फोकून देणे
  • प्रभावव्याप्ती: हे पिकासाठी चांगले पोषण आणि संरक्षण आहे
  • सुसंगतता: कोणतेही रासायनिक कीडनाशक आणि खत मिसळू नका.
  • पिकांना लागू: सर्व पिके
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): हे रोपाच्या वाढीसाठी आणि संरक्षणासाठी उपयुक्त जिवाणू आणि बुरशी आहेत.
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आम्हाला मिस कॉल द्या
मिस कॉल