आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
मॅटको 500 (मेटालॅक्झिल 8%डब्ल्यूपी + मँकोझेब 64%) 500 ग्रॅम
500 gm
ब्रॅण्ड: इंडोफील
590700
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना:मेटालॅक्झिल 8% डब्ल्यूपी + मँकोझेब 64%
  • मात्रा:५०० ग्रॅम / एकर
  • वापरण्याची पद्धत:फवारा, आळवणी
  • प्रभावव्याप्ती:बाजरी; केवडा; बटाटा: उशिराचा करपा; मोहरी :पांढरा तांबेरा , करपा; तंबाखू रोपवाटिका : ओली मर, पानांवरील करपा
  • सुसंगतता:लाईम सल्फर आणि बोर्डो मिश्रण किंवा अल्कली द्रावणे सोडून नेहेमी वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांशी सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी:10 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता:किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते, अधिक माहितीसाठी ‘Need expert help’ या बटना वर क्लिक करा!
  • पिकांना लागू:द्राक्षे, बटाटा, काळी मिरी, मोहरी, मिरची
  • विशेष टिप्पण्या:येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती):बियाणे प्रक्रियेसाठी, पानांवर फवारण्यासाठी, रोपवाटीकेत आळवणी साठी आणि काढणीनंतर येणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी काढणी पूर्व फवारणीसाठी उपयुक्त
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर *
पूर्ण नाव
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात. अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आम्हाला मिस कॉल द्या
मिस कॉल