आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
कोराजन (रेनॉक्सीपीर) 60 मिली
60 gm
ब्रॅण्ड: एफएमसी
8001097
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना:क्लोरँट्रेनिलीप्रोल 18.5% एससी
  • मात्रा:60 मिली / एकर
  • वापरण्याची पद्धत:फवारणी
  • सुसंगतता:इतर कोणत्याही रासायनात मिसळू नये
  • प्रभावाचा कालावधी:15-20 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता:किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते, अधिक माहितीसाठी ‘Need expert help’ या बटना वर क्लिक करा!
  • पिकांना लागू:मिरची; टोमॅटो; वांगल; भेंडी; कापूस
  • विशेष टिप्पण्या:येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती):कीड व्यवस्थापनासाठी उत्कृष्ट उपाय
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर *
पूर्ण नाव
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात. अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आम्हाला मिस कॉल द्या
मिस कॉल