आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
धानुका - धानुस्टीन 50% डब्ल्यूपी (कार्बेंडॅझिम) 500 ग्रॅम
0 gm
ब्रॅण्ड: धानुका
325405
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यूपी
  • मात्रा: बियाणे प्रकिया - 2 ग्रॅम/ किग्रॅ बियाणे 250 ग्रॅम /एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारा, आळवणी
  • प्रभावव्याप्ती: भुईमूग: टिक्का रोग; कापूस; मूळ सड, बूड कुजव्या, कवडी,पानावर डाग; गहू: काणी ; वांगे: पानावर डाग,भुरी रोग; भात: ब्लास्ट, खोड सड
  • सुसंगतता: बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी: 10 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: साळी, गहू, बार्ली, साबुदाणा, कापूस, ताग, भुईमूग, शुगरबीट, वाटाणा, गवार, वेलवर्गीय वनस्पती, वांगे, सफरचंद, द्राक्ष, अखरोट, गुलाब, बोर
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): आळवणीसाठी तसेच बियाणे प्रक्रियेसाठी वापरता येते
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आम्हाला मिस कॉल द्या
मिस कॉल