आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
कोंटाफ प्लस (हेक्झाकोनॅझोल 5% एससी) 1 लिटर
0 gm
ब्रॅण्ड: टाटा रेलीस
610735
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: हेक्झाकोनॅझोल 5% एस.सी.
  • मात्रा: 30-35 मिली/पंप किंवा 200 to 400 मिली/एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: भात - शिथ ब्लाईट , आंबा - भुरी
  • सुसंगतता: बहुतेक स्टिकर सोबत सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: भात ,आंबा
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): कोंटाफप्लस तृणधान्ये, तेल बियाणे, फळबाग आणि लागवडीच्या पिकांमधील भुरी,रस्ट आणि पानावरील डागाच्या नियंत्रित करण्यासाठी तसेच भातामधील शिथ ब्लाईटच्या नियंत्रण करते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आम्हाला मिस कॉल द्या
मिस कॉल