आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
बेयर रिजेंट (फिप्रोनील 5% एससी) 250 मिली
250 gm
ब्रॅण्ड: बेयर
365440
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: फिप्रोनील 5% एससी
  • मात्रा: 500-600ग्रॅम/200 लिटर पाण्यात
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: भात: ग्रीन लीफ हॉपर, गॉल मिज मॅगॉट, स्टेम बोरर, लीफ फोल्डर, ब्राउन प्लॅंट हॉपर, व्हाइट बॅक प्लॅंट हॉपर; मिरची: थ्रिप्स,मावा आणि फळ पोखरणारी अळी ; कोबी: डायमंड-बॅक मॉथ; ऊस: अर्ली शूट बोरर आणि रूट बोरर ; कापूस: मावा,तुडतुडे, थ्रिप्स, व्हाइट फ्लाय, बॉल वर्म्स
  • सुसंगतता: स्टिकरशी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: कापूस, तांदूळ, मिरची, ऊस, कोबी
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या कीटकांच्या विस्तृत श्रेणीवर अत्यंत प्रभावी कीटक नियंत्रण. हे विशेषतः थ्रिप्स किडीचे प्रभावी नियंत्रण करते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आम्हाला मिस कॉल द्या
मिस कॉल