आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
बायर मॉनसेरेन (पेन्सेकुरोन 250 एससी) 500 मिली
0 gm
ब्रॅण्ड: बेयर
560660
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: पेन्सेकुरोन 250 एससी (22.9% डब्ल्यू / डब्ल्यू)
  • मात्रा: 250-280 / 200 लिटर पाणी किंवा कंद उपचार 0.25-0.50 मिली / 1 लिटर पाणी
  • वापरण्याची पद्धत: फवारणी आणि कंद उपचार
  • प्रभावव्याप्ती: भात: शिथ ब्लाइट; बटाटा ट्यूबर : ब्लॅक स्कर्फ
  • सुसंगतता: स्टिकरशी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते, अधिक माहितीसाठी ‘Need expert help’ या बटना वर क्लिक करा!
  • पिकांना लागू: भात , बटाटा
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): मॉनसेरेन एक स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे. हे भात पिकावरील शिथ ब्लाईट रोगांच्या नियंत्रण करते तसेच बटाटाच्या काळ्या स्कार्फ रोगाच्या नियंत्रणासाठी कंद उपचार म्हणून वापरले जाते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आम्हाला मिस कॉल द्या
मिस कॉल