आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
बेयर कॉन्फिडर (इमिडाक्लोप्रिड 17.8 %) 100 मिली
0 gm
ब्रॅण्ड: बेयर
320400
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: इमिडाक्लोप्रिड 200 एसएल (17.8 % w/w)
  • मात्रा: 40 मिली /200 लिटर पाण्यात
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: भुईमूग, भेंडी, सूर्यफूल, मिरची, कापूस:मावा,तुडतुडे, थ्रीप्स, व्हाइट फ्लाय;भात : ब्राऊन प्लॅंट हॉपर, व्हाइट-बॅक प्लॅंट हॉपर, ग्रीन लीफ हॉपर; ऊस:; आंबा: हॉपर; लिंबूवर्गीय,मायनर सायला ; द्राक्षे:फ्लिया बीटल; टोमॅटो:सफेद माशी
  • सुसंगतता: स्टिकरशी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: कापूस, तांदूळ, मिरची, ऊस, आंबा, सूर्यफूल, भेंडी, लिंबूवर्गीय, भुईमूग, द्राक्ष, टोमॅटो
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): इमिडाक्लोप्रिडमध्ये विशेषत: रसशोषक किडी, बीटलच्या विविध प्रजाती,विविध प्रकारची माशी,आणि वाळवी विरुद्ध क्रियाशील विस्तृत गुणधर्म आहे. त्यामुळे या किडींवर लवकर नियंत्रण करता येते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आम्हाला मिस कॉल द्या
मिस कॉल