नमस्कार आंब्याची छाटनी करायची आहे कश्या पद्धतीने करू व नंतर कोन कोन ती खते व फवारणी करू दे याविषयी योग्य मार्गदर्शन व्हावे .

10
0
16
0
टिप्पण्या (10)
jayesh kankhare
Kanalde, Jalgaon, Jalgaon, Maharashtra
03 Jun 20, 12:17 PM

9172220117 कॉल कार्स

0
0
Sharad Rokade
Daradgaon Thadi, Rahuri, Ahmednagar, Maharashtra
03 Jun 20, 12:46 PM

अंतर कसे आहे आणि व्हरायटी कोणती आहे?

0
0
Dnyaneshwar
Miraj, Sangli, Maharashtra
03 Jun 20, 12:53 PM

अंतर हे 5 * 12 आहे व केसर व्हरायटी आहे .

0
0
टिप्पण्या (1)
Vikram Thale
Maharashtra
01 Jul 20, 04:24 PM

किती वर्ष झाले लाऊन

0
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
03 Jun 20, 09:27 PM

नमस्कार ज्ञानेश्वर सर, आंबा पिकामध्ये जस जसे झाड वाढेल तसे गर्द  होऊन जाते. त्यामुळे मुख्य खोडाला ३ ते ४ फुटवे आल्यानंतर वरील बारीक काड्या छाटून घ्याव्यात. आणि नंतर बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता आपण प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी आपण कॉपर ऑक्सिक्लोराईड @ ४० ग्राम + कासू बी (कासूगामायसिन) @ २५ मिली प्रति पंप फवारणी करावी. यानंतर सुद्धा पिकांचे तसेच शेती संबंधी अनुभव व समस्यांचे फोटो आपण अॅप मध्ये पोस्ट करत रहा, यातील समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न अॅग्री डॉक्टर नक्कीच करतील . धन्यवाद   

0
0
टिप्पण्या (2)
Dnyaneshwar
Miraj, Sangli, Maharashtra
03 Jun 20, 09:38 PM

सर धन्यवाद छाटनी नंतर कोण कोण ती खते दयावीत जेने करून झाड़े चांगली फुटून येतील या विषयी मार्गदर्शन मिळावे .

0
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
04 Jun 20, 12:35 PM

​नमस्कार ज्ञानेश्वर सर, आपण आंबा छाटणी केल्यानंतर युरिया १०० ग्राम, १५:१५:१५ @ ५०० ग्राम, मॅग्नेशिअम सल्फेट @ १०० ग्राम, मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट @ ५० ग्राम,निंबोळी @२५० ग्राम असे खत आपण प्रति झाड द्यावे. यानंतर सुद्धा पिकांचे तसेच शेती संबंधी अनुभव व समस्यांचे फोटो आपण अॅप मध्ये पोस्ट करत रहा, यातील समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न अॅग्री डॉक्टर नक्कीच करतील . धन्यवाद

2
0
Ranjit Awalekar
Maharashtra
21 Jun 20, 10:04 PM

सर छाटणी कधी करावी लागते

1
0
टिप्पण्या (1)
Dnyaneshwar
Miraj, Sangli, Maharashtra
29 Jun 20, 02:07 PM

माझ्या माहिती प्रमाणे। में एन्ड व जून च्या पहिल्या आठवडा

0
0
Namdeo Shesherao Magar
Georai, Beed, Maharashtra
28 Jun 20, 06:54 AM

कलम तयार विषयी माहीती कोई कोठे मिळेल

0
0
संजय साहेबराव साळुंके
Jawalgaon, Ambejogai, Beed, Maharashtra
29 Jun 20, 09:51 AM

नमस्कार ८ वर्षाचे आंब्याचे झाड आहेत पण आंबा लागले नाहीत

0
0
अंगद भोसले
Khambegaon, Purna, Parbhani, Maharashtra
01 Jul 20, 10:08 AM

आंब्याला शेंडा आळी लागली

0
0
Vikram Thale
Maharashtra
01 Jul 20, 04:23 PM

Dnyaneshwar sir mble no. Milel ka

0
0