Looking for our company website?  
पेरू पिकातील छाटणी नियोजन
महाराष्ट्रात पेरू पिकात प्रामुख्याने दोन बहार हंगाम आहेत. पहिला वसंत ऋतू सुरु होण्यापूर्वी. त्यालाच आंबे बहार देखील म्हणतात यामध्ये फेब्रुवारी ते मार्च मध्ये बागेत...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
48
5
टोमॅटो पिकातील कीड नियंत्रण
टोमॅटो पिकातील सुरुवातीच्या अवस्थेत नागअळी, सफेद माशी तसेच फळ माशी यांचा प्रादुर्भाव होऊन पिकाचे नुकसान टाळण्यासाठी टोमॅटो पिकाची लागवड केल्यावर ८ ते १० दिवसांत पिकात...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
30
1
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
13 Mar 20, 12:00 PM
निरोगी दूध उत्पादनासाठी काळजी घ्यावी
ज्या पात्रात (भांड्यात) दूध काढायचे आहे ते स्टेनलेस स्टीलचे आणि स्वच्छ असावे.
आजचा सल्ला  |  पशुवैद्यकीय तज्ञ
158
4
ड्रॅगनफ्रुट फळपिकावर मिलीबगचा प्रादुर्भाव
पिठ्याढेकूण व इतर कीड ह्या फळ पिकाला नुकसान पोहचवतात त्यामुळे प्राथमिक अवस्थेत निम आधारित कीटकनाशकाची फवारणी १० दिवसाच्या अंतराने करावी तसेच प्रादुर्भावग्रस्त खराब...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
3
0
कलिंगड व खरबूज मधील नागअळीचे नियंत्रण
आनंद कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार लागवडीनंतर ४० दिवसांनी पहिली फवारणी तसेच दुसरी फवारणी १५ दिवसांनी क्लोरॅणट्रीनीप्रोल 10 OD @ 10 मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
50
12
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
11 Mar 20, 12:00 PM
जनावरांची दुध काढतेवेळी काळजी घ्यावी
दूध काढणी प्रक्रिया ५ ते ७ मिनिटांत सहजपणे पूर्ण करावी. त्यावेळी जनावराजवळ कोणतीही अज्ञात व्यक्ती येऊ देऊ नये.
आजचा सल्ला  |  पशुवैद्यकीय तज्ञ
197
11
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
10 Mar 20, 06:00 AM
उन्हाळी भेंडीवर मावा, तुडतुड्याचा प्रादुर्भाव असेल तर कोणत्या कीटकनाशकाची फवारणी कराल?
इमाडाक्लोप्रिड 17.8 SL @ 10 मिली किंवा थायोमेथोक्झाम 25 WG @ २ प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
27
2
आजारी जनावरांनाचारा/खाद्य देत असताना काळजी घ्यावी
आजारी दिसत असलेल्या जनावरांना स्वतंत्र गोठ्यात बांधले पाहिजे आणि शेवटी दूध पाजले पाहिजे. तसेच, अश्या जनावरांचे दूध इतर निरोगी दुधामध्ये मिसळू नये.
आजचा सल्ला  |  पशुवैद्यकीय तज्ञ
112
9
जैविक टोमॅटो पिकातील फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण
फळ पोखरणाऱ्या अळीच्या पतंगांना नियंत्रित करण्यासाठी प्रति एकरी ४० फेरोमोन सापळे स्थापित करून प्रत्येक महिन्यात त्याची ल्युर बदलावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
18
7
चमेली/मोगरा फुलपिकाला हानी पोचवणाऱ्या या कीटका बद्दल जाणून घ्या
बरेच शेतकरी नगदी पीक म्हणून चमेली/मोगरा हे फुलपीक घेत आहेत. इतर किडींबरोबरच पिठ्या ढेकूण देखील या पिकास हानी पोहोचवू शकतात. याच्या प्रभावी नियंत्रणासाठी १० दिवसांच्या...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
3
0
ट्रायकोग्रामा वॅस्प
हा परजीवी वॅस्प वेगवेगळ्या २०० जातींच्या पतंगाच्या अंड्यांमध्ये अंडी घालते. परिणामी, परजीवी अंड्यांमधून अळी बाहेर येत नाही. असे परजीवी ट्रायकोग्रामा वॅस्प कार्ड आता...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
6
2
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
06 Mar 20, 12:00 PM
वेळोवेळी कासदाह तपासणी करणे
कासदाह च्या नियमित कालावधीनंतर तपासणीसाठी चिकट कप किंवा इतर पद्धतीद्वारे तपासणी करणे आवश्यक आहे.
आजचा सल्ला  |  पशुवैद्यकीय तज्ञ
82
7
मोहरीच्या पिकातील पेंटेड बग्स
हे पेंटेड बग साधारणपणे पिकाच्या वाढीच्या अवस्थेत आढळतात. हे किडे पाने व विकसनशील शेंगांमधील रसशोषण करतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास शेंगांतील बियांच्या वाढीवर विपरीत...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
3
0
आपण आंबा पिकातील तुडतुडे (हॉपर) किडीसाठी कोणत्या किटकनाशकाची फवारणी करता?
या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आंबा हॉपरचा प्रादुर्भाव आढळून येतो. या किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी बुप्रोफेंझिन २५ एससी @१० मि.ली. किंवा डेल्टामेथ्रिन...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
336
20
कास ब्लॉक होणे.
कासेच्या लांबीनुसार लिंबाची काडी घ्यावी त्यावर हळद आणि लोणी लावून हि काडी घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने फिरवून कासेमध्ये टाकावी, ज्यामुळे कासेतील ब्लॉक निघतील.
आजचा सल्ला  |  पशुवैद्यकीय तज्ञ
111
11
मोहरी पिकातील मावा किडीचे नियंत्रण
ज्या शेतकऱ्यांनी मोहरी पिकाची उशिरा लागवड केली आहे अशा पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव अधिक होण्याची शक्यता असते. याच्या नियंत्रणासाठी थायोमेथॉक्झाम २५ डब्ल्यूजी...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
5
0
बाजरा इयर हेड कॅटरपिलर (अळी)
या अळ्या बाजरीच्या कणसातील कोवळे दाणे खातात. या अळीचा प्रादुर्भाव दिसून येताच बव्हेरिया बॅसियाना हि बुरशी आधारित पावडर @ ४० ग्रॅम किंवा बॅसिलस थुरिंगिन्सिस हि बॅक्टेरिया...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
2
0
कासेत पाणी भरले जाणे.
जनावराच्या कासेत पाणी भरल्यास साधारणतः २०० मि.ली. तीळ किंवा मोहरीचे तेल घेऊन गरम करा, त्यात मूठभर हळद आणि लसूणचे तुकडे घालून त्याचे चांगले एकजीव मिश्रण करून गरम करा...
आजचा सल्ला  |  पशुवैद्यकीय तज्ञ
99
3
कारली, दोडका, भोपळा यांसारख्या वेलवर्गीय पिकातील आंतर मशागत
कारली, दोडका, भोपळा, काकडी यांसारख्या वेलवर्गीय पिकातील सुरुवातीला वेल वाढीच्या अवस्थेत २ ते ३ फूट वाढ होईपर्यंत एकच मुख्य शेंडा ठेवावा. त्यानंतर पुढे पिकात मांडव करावा...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
410
1
उन्हाळी मिरची पिकाचे लागवडीचे नियोजन
मिरची पिकाच्या जास्तीत जास्त तसेच गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी लागवडीचे नियोजन करणे महत्वाचे आहे. उन्हाळी मिरची लागवडीसाठी 30 ते 35 दिवसांच्या वयाची निरोगी रोपे निवडावी....
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
884
4
अधिक दाखवा