Looking for our company website?  
कडबा कुट्टीचा वापर महत्वाचा
चाऱ्याचा अपव्यय टाळण्यासाठी, चारा दोन ते तीन सेंमी आकाराच्या लहान लहान तुकडे करून टाकावा. अशा प्रकारे, कापलेला चारा सहजपणे जनावरांद्वारे खाल्ला जाऊन अपव्यव होणार नाही.
आजचा सल्ला  |  पशुवैद्यकीय तज्ञ
78
0
ऊस पिकातील खोडकिडा नियंत्रणासाठी उपाययोजना
सध्या नवीन लागवड केलेल्या तसेच खोडवा उसामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे पिकात पोंगे मर हि समस्या दिसून येत आहे. त्यामुळे ऊस पिकाचे...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
7
0
द्राक्षे पिकातील मणी तडकणे समस्येवर उपाययोजना
द्राक्ष पीक सध्या पक्वतेच्या अवस्थेत असून त्यामध्ये फुगवण होत असताना मण्यांना तडे जाण्याच्या समस्या आढळून येत आहे. यामध्ये फळाचे साल मजबूत नसेल तर ढगाळ वातावरणात आणि...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
3
0
पिकात मल्चिंग चा वापर करताना
थंडी मध्ये (कमी तापमानात) मल्चिंग पेपर ची काळ्या रंगाची बाजू वरच्या दिशेने करावी जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यकिरण आकर्षित करून जमिनीत उष्णता निर्माण होईल व पिकाची थंडीत...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
7
3
जनावरांचे आरोग्य
जनावरांचे दूध काढून झाल्यावर त्यांना लगेच बसू देऊ नये. दूध काढून झाल्यावर त्यांना खाण्यासाठी चारा टाकावा त्यामुळे ते बसत नाहीत. त्यामुळे त्यांचा सडांचे होणारे होणारे...
आजचा सल्ला  |  पशुवैद्यकीय तज्ञ
174
8
कलिंगड पिकातील फळमाशीसाठी नियंत्रणासाठी उपाययोजना
कलिंगड पिकात फळांची सेटिंग झाल्यावर त्यावर फळाशीचा प्रादुर्भाव होतो. फळांना डंक मारल्यामुळे फळ वाकडे होऊन त्याचा पुढे विकास होत नाही. यावर उपाययोजना म्हणून सुरुवातीला...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
68
10
गाभण जनावरांची काळजी
६ ते ७ महिन्यांच्या गाभण जनावरांना चरण्यासाठी बाहेर नेऊ नये आणि असमान मार्गाने जाऊ देऊ नये. या जनावरांना उभे राहण्याची आणि बसण्याची पर्याप्त जागा असावी.
आजचा सल्ला  |  पशुवैद्यकीय तज्ञ
72
4
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
21 Feb 20, 06:00 AM
भेंडीच्या फळाची गुणवत्ता सुधारण्यासाठी
भेंडी मध्ये अळी किंवा थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव झाल्यास तसेच अन्नद्रव्ये व्यव्थापन संतुलित प्रमाण नसेल आणि फळांच्या वाढीच्या वेळी पिकास पाणी कमी पडल्यास भेंडी पिकात...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
5
1
गहू पिकामध्ये अधिक दाणे भरण्यासाठी
महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये रब्बी हंगामातील मुख्य पीक गव्हाची पेरणी झालेली आहे, आणि सध्या गव्हाचं पीक दाणे भरणे अवस्थेमध्ये आहे. अधिक दाणे भरण्यासाठी 00:52:34...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
17
3
यूरिया मोलासिस मिनरल ब्लॉक
जनावरांची पचन क्रिया निरोगी ठेवणाऱ्या जीवाणू (मायक्रो फ्लोरा)ची संख्या वाढविण्यात मदत करते.
आजचा सल्ला  |  पशुवैद्यकीय तज्ञ
83
8
संत्रावरील अवकाळी पाऊस व त्यावरील बचाव
विदर्भातील अमरावती व ईतर जिल्ह्यांत नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे संत्रा बागांचे नुकसान झाले आहे. सध्याच्या काळात आंबिया बहाराची योग्य नियोजन करावे. आंबिया बहरातील...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
6
1
केळी घडाची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपाय
घड पुर्ण निसवल्यावर केळफूल वेळीच कापावे. घडावर 8 ते 9 फण्या ठेवून बाकी खालच्या फण्या धारदार विळीने सुरवातीलाच कापुन टाकाव्यात. फळांच्या आकारमानात सकारात्मक बदल होवून...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
12
1
गाभण जनावराची काळजी
जनावर गाभण झाल्यानंतर ६-७ महिन्यांनंतर दुभत्या जनावरणापासून अशा जनावरांना वेगळा ठेवा. जनावरांच्या शरीरावर हळूवारपणे मालिश करा. जनावर विण्याच्या ७-१० दिवस अगोदर ते स्वच्छ...
आजचा सल्ला  |  पशुवैद्यकीय तज्ञ
103
1
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
17 Feb 20, 06:00 AM
डाळींब आंबे बहारातील फुलकळी निघण्यासाठी उपाययोजना
आंबे बहारात जानेवारी - फेब्रुवारी मध्ये फुले येतात. योग्य अश्या फुलधारणे साठी बागेस पाणी देताना हवामान, हंगाम व जमिनीची प्रत (प्रकार) इत्यादी बाबींचा विचार करून पाणी...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
59
11
पावसामुळे होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना
विदर्भाच्या काही भागात हलका ते जोरदार पाऊस झालेला आहे तसेच अजूनही मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. पावसामुळे पिकांवर बुरशीजन्य...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
413
0
हरभरा पिकातील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी उपायोजना
सध्या हरभरा पीक फुलोरा किंवा घाटे अवस्थेत आहे. कोरडे वातावरण व जास्त सूर्यप्रकाश हे घाटेअळीची संख्या वाढीसाठी पोषक असते. यावर उपाय म्हणून पिकात घाटे लागल्यानंतर इमामेक्टिन...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
25
0
कोबी पतंग नियंत्रणासाठी महत्वाच्या उपाययोजना
कोबी पिकात डायमंड बॅक मॉथ/कोबी पतंग चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊन नुकसान होते . किडीच्या वाढीसाठी 10°C - 35°C तापमान पोषक असते. यावर उपाय म्हणून आधी कोबी, फुलकोबी,...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
37
1
ऊस पिकातील फुटव्यांसाठी फवारणीतून अन्नद्रव्ये व्यवस्थापन
नवीन लागवड केलेल्या तसेच खोडवा उसात फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी तसेच जोमदार वाढीसाठी विद्रव्ये खत 19:19:19 @ 3 ग्रॅम तसेच चिलटेड मायक्रो नुट्रीएंट्स ग्रेड 2 @ 1.5...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
249
8
कांदा पिकातील थ्रिप्स आणि करपा नियंत्रणासाठी उपाययोजना
महाराष्ट्रातील बहुतांशी भागामध्ये ढगाळ व दमट वातावरण आढळून येत आहे. त्यामुळे कांदा पिकात करपा आणि थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव होत आहे. यावर उपाय म्हणून कांदा पिक वाढीच्या...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
233
12
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
09 Feb 20, 06:00 AM
डाळिंब पिकातील 'फुलकिडीं'चे करा नियंत्रण!
या फुलकिडीची पिले आणि प्रौढ दोघेही पाने, फुले व लहान फळे यांवरचा थर खरवडून त्यांतील रस शोषण करतात. परिणामी, पिकाची वाढ खुंटून फळांच्या विकासावर परिणाम होतो. याच्या...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
51
4
अधिक दाखवा