Looking for our company website?  
ऊस पिकातील खोडकिडा नियंत्रणासाठी उपाययोजना
सध्या नवीन लागवड केलेल्या तसेच खोडवा उसामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे पिकात पोंगे मर हि समस्या दिसून येत आहे. त्यामुळे ऊस पिकाचे...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
7
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
19 Feb 20, 04:00 PM
ऊस पिकाच्या जोमदार वाढीसाठी
शेतकऱ्याचे नाव - श्री. सुजल राजकुमार शिदनाले राज्य - महाराष्ट्र टीप - १९:१९:१९ @४५ ग्रॅम प्रति पंप या प्रमाणात फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
314
21
ऊस पिकातील फुटव्यांसाठी फवारणीतून अन्नद्रव्ये व्यवस्थापन
नवीन लागवड केलेल्या तसेच खोडवा उसात फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी तसेच जोमदार वाढीसाठी विद्रव्ये खत 19:19:19 @ 3 ग्रॅम तसेच चिलटेड मायक्रो नुट्रीएंट्स ग्रेड 2 @ 1.5...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
249
8
ऊसपिकाच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक
1. उसाची उगवण ते फुटवे येईपर्यंत उसास नत्राची गरज कमी असते. 2. उसाची उगवण, मुळांची वाढ व फुटव्यांसाठी स्फुरद व पालाशची गरज अधिक असते. 3. फुटव्याच्या जोमदार वाढीसाठी...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
283
20
ऊस पिकातील खोडकिडा नियंत्रणासाठी उपाययोजना
ऊस पिकात खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्यास पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते यावर उपाययोजना म्हणून ऊस पिकात सुरुवातीच्या काळात कार्बोफ्युरॉन @ १० किलो प्रति एकर जमिनीतून...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
100
16
ऊस पिकाच्या चांगल्या फुटव्यांसाठी
नवीन लागवड केलेल्या उसामध्ये चांगले फुटवे फुटण्यासाठी तसेच जोमदार वाढीसाठी १९:१९:१९ @ ३ ग्रॅम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये @ १.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
562
77
खोडवा ऊसामधील पाचट कुजविण्यासाठी
 कुजलेल्या ऊसाच्या पाचटात सेंद्रिय कर्ब २८ ते ३०% तसेच नत्र ०.५, स्फुरद ०.२ % व पालाश ०.७% असून एकरी सरासरी ३ ते ६ टन पाचट असते.  या कारणाने ऊसतोडणीच्या वेळी पाचट...
सल्लागार लेख  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
349
45
निरोगी आणि आकर्षक ऊस पीक.
शेतकऱ्याचे नाव - श्री. संजय मारुती राज्य - महाराष्ट्र टीप - १९:१९:१९ @७५ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
748
70
ऊस पिकाची लागवडी पूर्वी कांडी/बेणे प्रक्रिया:
लागवडी नंतर उसाची चांगली उगवण होण्यासाठी तसेच कीड व रोग यांच्या प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ऊस पिकात योग्य बेणे प्रक्रिया करणे गरजेचे आहे. ऊस बेणे प्रक्रियेसाठी १३:००:४५...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
377
54
ऊस पिकामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता.
शेतकऱ्याचे नाव - श्री. तुषार पवार राज्य - महाराष्ट्र उपाय:- फेरस सल्फेट १९% @२.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्याच्या प्रमाणातून फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
283
27
ऊस पिकामध्ये अळींचा प्रादुर्भाव.
विविध प्रकारच्या अळ्या ऊस पिकाचे नुकसान करतात. प्रादुर्भाव असल्यास उसाची वाढ खुंटलेली तसेच मर देखील झालेली दिसते, उसामध्ये कीटकनाशक फवारणी करणे हे एक आव्हानात्मक कार्य...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
125
26
ऊस पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी शिफारशीनुसार खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. मधू कुमार वाय.एच राज्य - कर्नाटक सल्ला - युरिया @५० किलो, १०:२६:२६@५० किलो, पोटॅश @५० किलो व निंबोळी पेंड @१०० किलो प्रति एकर सर्व खते एकत्र...
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
993
121
पिकांमधील उंदराचे प्रभावी नियंत्रण
परिचय : भाजीपाला, तेलबिया, तृणधान्ये इत्यादी बऱ्याच पिकांमध्ये सुरूवातीच्या टप्प्यावर उंदीर प्रादुर्भाव करून पीक दूषित करतात. ते मनुष्य आणि इतर प्राण्यांमध्ये सार्वजनिक...
गुरु ज्ञान  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
433
49
ऊसामधील पायरीला किडींचे नियंत्रण
पायरीला ही कीड अतिशय चपळ असून, या पानापासून दुसऱ्या पानावर जास्त प्रादुर्भाव करतात. या किडींची दोन्ही प्रौढ व पिल्ले पानामधील रस शोषून घेतात. मधासारखा पदार्थ त्यांच्या...
गुरु ज्ञान  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
129
16
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
13 Aug 19, 06:00 AM
ऊस पिकांमधील पिठ्या ढेकूणचे नियंत्रण
ऊस पीक लागवडीनंतर ६ महिन्यांनी जुने पाचट (४ ते ५ पाने) काढून टाकावे, त्याचबरोबर मोनोक्रोटोफॉस ३६ एसएल @१० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
116
11
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
04 Aug 19, 04:00 PM
ऊस पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी योग्य खतमात्रा
शेतकऱ्याचे नावं - श्री. राहुल सूर्यवंशी राज्य - महाराष्ट्र सल्ला - युरिया ५० किलो, डीएपी @५० किलो, पोटॅश @५० किलो, सल्फर ९०%@ १० किलो प्रति एकर एकत्र मिसळून खतमात्रा...
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
778
70
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
27 Jul 19, 06:00 AM
ऊस पिकातील पांढऱ्या माशीचे नियंत्रण.
ऊस पिकामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाल्यास पाने काळसर रंगाची दिसतात, याच्या नियंत्रणासाठी असिफेट ७५ एसपी @१० ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस ४० ईसी @२० मिली किंवा क्विनॉलफॉस...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
128
17
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
25 Jul 19, 06:00 AM
ऊस पिकातील खोडकिडीचे नियंत्रण
कार्बोफ्युरॉन ३ जी @३३ किलो किंवा क्लोरँट्रेनिलिप्रोल ०.४ जीआर @१०-१५ किलो किंवा फिप्रोनील ०.३ जीआर @२५-३३ किलो किंवा फोरेट १० जी @१० किलो प्रति हेक्टरी जमिनीतून द्यावे.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
101
18
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
15 Jul 19, 10:00 AM
ऊसावरील पांढरा लोकरी मावा किडीचे व्यवस्थापन
ऊस पानांच्या खालील बाजूस मावा आढळतो. पंखी माव्याची मादी काळसर, तर बिनपंखी माव्याची मादी पांढरट दिसते, म्हणून त्यास पांढरा लोकरी मावा म्हणतात. या किडीचा प्रसार, वारा,...
सल्लागार लेख  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
225
15
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
11 Jul 19, 10:00 AM
ऊसामधील पांढरी माशीचे नियंत्रण
ज्या भागात पाणी साठवून राहते आणि नत्र खतांचा अतिरिक्त वापर होतो त्यावेळी पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो. पावसाळ्याच्या वातावरणात अचानकपणे उघडीप होण्याच्या...
गुरु ज्ञान  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
129
8
अधिक दाखवा