Looking for our company website?  
कास ब्लॉक होणे.
कासेच्या लांबीनुसार लिंबाची काडी घ्यावी त्यावर हळद आणि लोणी लावून हि काडी घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने फिरवून कासेमध्ये टाकावी, ज्यामुळे कासेतील ब्लॉक निघतील.
आजचा सल्ला  |  पशुवैद्यकीय तज्ञ
113
11
कासेत पाणी भरले जाणे.
जनावराच्या कासेत पाणी भरल्यास साधारणतः २०० मि.ली. तीळ किंवा मोहरीचे तेल घेऊन गरम करा, त्यात मूठभर हळद आणि लसूणचे तुकडे घालून त्याचे चांगले एकजीव मिश्रण करून गरम करा...
आजचा सल्ला  |  पशुवैद्यकीय तज्ञ
101
3
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
01 Mar 20, 06:30 PM
पशुपालन व्यवसायासाठी आधुनिक यंत्रे
• गुरांना मशीनद्वारे उचलले जाते • जनावरांची हालचाल होऊ नये यासाठी मशीनमध्ये जनावरांना हानी न होता स्तब्ध ठेवले जाते. • नखे व्यवस्थित कापून स्वच्छ केली जातात. • अधिक...
पशुपालन  |  सार समाचार
685
6
कडबा कुट्टीचा वापर महत्वाचा
चाऱ्याचा अपव्यय टाळण्यासाठी, चारा दोन ते तीन सेंमी आकाराच्या लहान लहान तुकडे करून टाकावा. अशा प्रकारे, कापलेला चारा सहजपणे जनावरांद्वारे खाल्ला जाऊन अपव्यव होणार नाही.
आजचा सल्ला  |  पशुवैद्यकीय तज्ञ
263
5
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
23 Feb 20, 06:30 PM
पशु आहारामध्ये मिश्र खाद्याची उपयुक्तता
• जनावरांच्या चाऱ्यामध्ये उपयोग करण्यात येणारा गव्हाचा भुसा, झाडाची सुकलेली पाने, उसाचे पाचट, सुखे गवत इ. मध्ये फारच कमी प्रमाणात पाचक प्रथिने असतात. • ...
पशुपालन  |  पशुवैद्यकीय तज्ञ
647
3
जनावरांचे आरोग्य
जनावरांचे दूध काढून झाल्यावर त्यांना लगेच बसू देऊ नये. दूध काढून झाल्यावर त्यांना खाण्यासाठी चारा टाकावा त्यामुळे ते बसत नाहीत. त्यामुळे त्यांचा सडांचे होणारे होणारे...
आजचा सल्ला  |  पशुवैद्यकीय तज्ञ
218
9
गाभण जनावरांची काळजी
६ ते ७ महिन्यांच्या गाभण जनावरांना चरण्यासाठी बाहेर नेऊ नये आणि असमान मार्गाने जाऊ देऊ नये. या जनावरांना उभे राहण्याची आणि बसण्याची पर्याप्त जागा असावी.
आजचा सल्ला  |  पशुवैद्यकीय तज्ञ
94
4
यूरिया मोलासिस मिनरल ब्लॉक
जनावरांची पचन क्रिया निरोगी ठेवणाऱ्या जीवाणू (मायक्रो फ्लोरा)ची संख्या वाढविण्यात मदत करते.
आजचा सल्ला  |  पशुवैद्यकीय तज्ञ
98
8
गाभण जनावराची काळजी
जनावर गाभण झाल्यानंतर ६-७ महिन्यांनंतर दुभत्या जनावरणापासून अशा जनावरांना वेगळा ठेवा. जनावरांच्या शरीरावर हळूवारपणे मालिश करा. जनावर विण्याच्या ७-१० दिवस अगोदर ते स्वच्छ...
आजचा सल्ला  |  पशुवैद्यकीय तज्ञ
131
3
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
16 Feb 20, 06:30 PM
जनावरांमध्ये कृत्रिम रेतन करतेवेळी लक्षात ठेवण्याच्या बाबी
• जनावर माजावर आल्यानंतर त्यांना धुवून घेतले पाहिजे. जेणेकरून त्यांचे शरीराचे तापमान सामान्य राहील. • जनावर माजावर आल्यानंतर साधारणतः ८ ते १६ तासांदरम्यान कृत्रिम...
पशुपालन  |  मुख्तार पेटकेर
697
6
बायपास फॅट चे फायदे
बायपास फॅट हा आहार जनावरांमधील नकारात्मक उर्जापासून संरक्षण करण्यासाठी आहे. दुधाचे उत्पादन वाढीसाठी आवश्यक असून उच्च दूध उत्पादन देणार्‍या जनावरांच्या पौष्टिक कमतरता...
आजचा सल्ला  |  पशुवैद्यकीय तज्ञ
773
1
जनावरांचे जंतांमुळे होणारे नुकसान जाणून घ्या.
१. दूध उत्पादनात घट होते. २. पचन शक्ती कमी होते. ३. जनावरे माती खाऊ लागतात या कारणांमुळे जनावरांच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो.
आजचा सल्ला  |  पशुवैद्यकीय तज्ञ
97
3
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
09 Feb 20, 06:30 PM
जनावरे ओळखण्याच्या विविध खुणा
जेव्हा जनावरांची संख्या जास्त असते तेव्हा त्यांना ओळखणे अवघड असते, त्यामुळे जनावरांना खुणांचा वापर करावा. १) गोंदने किंवा टॅटू काढणे. २) कान छेदने. ३) रंग लावणे. ४)...
पशुपालन  |  पशुवैद्यकीय तज्ञ
34
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
02 Feb 20, 06:30 PM
मुरघास तयार करण्याची पद्धत
• मका, ज्वारी, जवस, बाजरी इ. धान्य पिके सायलेज तयार करण्यासाठी उत्तम आहेत. • मुरघास तयार करण्यासाठी मका, ज्वारी या धान्य पिकांची चीक भरण्याच्या अवस्थेत त्यांची काढणी...
पशुपालन  |  NDDB
138
28
आयबीआर रोगाचे प्रतिबंध
• आयबीआर या रोगाचे नियंत्रण केवळ लसीकरणाद्वारे शक्य आहे. • निष्क्रिय मार्कर आयबीआर लस एखाद्या जनावराला ३ महिने किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे असल्यास दिले जाऊ शकते. ...
आजचा सल्ला  |  पशुवैद्यकीय तज्ञ
70
8
आयबीआर रोगाची लक्षणे
आयबीआर हा एक संसर्गजन्य रोग असून हा रोग सहज पसरतो. या रोगाची लक्षणे ओळखणे कठीण आहे. आयबीआर रोगाबद्दल जाणून घेऊ इच्छित असल्यास हा व्हिडिओ नक्की पहा.
आजचा सल्ला  |  पशुवैद्यकीय तज्ञ
62
1
दुग्ध - तापाची लक्षणे
• जनावरे अस्वस्थ दिसतात. • जनावरांचे शरीर थरथर कापू लागते. त्यामुळे जनावरे उभे राहू शकत नाहीत. • पापणी, डोळे निस्तेज दिसतात. • तोंड कोरडे पडते. • जनावरे छातीच्या सहाय्याने...
आजचा सल्ला  |  पशुवैद्यकीय तज्ञ
100
7
जनावरांमधील दुग्ध- ताप रोग
हा आजार दुभत्या जनावरांना आपला शिकार बनविते. जनावराच्या प्रसूतीनंतर २४ तासांत मधून मधून तापाची लक्षणे दिसून येतात. हा रोग गायी, म्हैस आणि बकरी मध्ये आढळून येतो.
आजचा सल्ला  |  पशुवैद्यकीय तज्ञ
186
7
जनावरामधील घशाच्या आजाराची लक्षणे जाणून घ्या.
हा जीवाणूजन्य आजार आहे. हा "पस्टेरेला माल्टोसिडा" द्वारे होतो. या रोगामुळे १०४-१०६एफ पर्यंत ताप येतो, घश्यात सूज, श्वास घेण्यास अडचण निर्माण होते. जर याचा त्वरित उपचार...
आजचा सल्ला  |  पशुवैद्यकीय तज्ञ
171
4
हिवाळ्यामध्ये दुभत्या जनावरांची विशेष काळजी
दुधाळू जनावरांना हिरव्या चारासह पेंढा खायला द्यावा. सामान्य दिवसांच्या तुलनेत ग्रॅन्यूलचे (दाणे) प्रमाण वाढविले पाहिजे. याशिवाय गाय व म्हशीला गूळ आणि मोहरीचे तेल खाण्यास...
आजचा सल्ला  |  पशुवैद्यकीय तज्ञ
256
4
अधिक दाखवा