व्हिडिओश्रमजीवी टी.व्ही
या' पद्धती वापरून करा पिकातील कीड, रोगांचे नियंत्रण!
पिकांचे विविध किडींमुळे नुकसान होते. जर त्यांचे वेळीच नियंत्रण केले नाही तर ते मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यासाठी किडींचे कसे नियंत्रित करावे? याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा विडो नक्की बघा.
संदर्भ:- श्रमजीवी टी.व्ही., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा."
54
17
संबंधित लेख