व्हिडिओNDTV इंडिया
व्वा! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोहीम!
आंध्र प्रदेश मधील काही किनारपट्टीच्या भागातील शेतकर्‍यांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणासाठी प्रशिक्षित कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्र किंवा आत्मा केंद्राशी संपर्क साधावा. गोमूत्र किंवा कडूलिंबापासून जैविक कीटकनाशके आपण कसे तयार करू शकतो हे प्रशिक्षनामार्फत मार्गदर्शन केले जाते. तर याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- NDTV इंडिया हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
8
0
संबंधित लेख