कृषी वार्ताकृषी जागरण
फूड पार्कसाठी वर्ल्ड बॅंक देणार ३ हजार करोड रू.
नवी दिल्ली – वर्ल्ड बॅंक देशभरात मुख्य स्वरूपात भारताच्या पूर्वेत्तर भागात मेगा फूड पार्कसाठी ३ हजार करोड रू. देणार आहे. खादय प्रसंस्करण उदयोग राज्य मंत्री रामेश्वर तेली यांनी १५ वे इंडो-यूएस इकोनॉमिक्स संमेलनमध्ये सांगितले.
तेली म्हणाले, ही रक्कम देण्यापूर्वी काही औपचारिकता बाकी आहेत. त्याचबरोबर या निर्णयाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईन. त्याचबरोबर मेगा फूड पार्क सक्षम होतील. शासनाकडून मेगा फूड पार्कवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. कारण शेतकऱ्यांच्या उत्पादनाला लाभ मिळेल. १० एकर असलेल्या जमिनीवर असलेल्या छतावर मेगा फूड पार्क व मिनी पार्कला मंजूरी देण्याचा प्रयत्न सुरू आहे, कारण प्रत्येक राज्यात मोठया प्रमाणावर जमीन उपलब्ध नाही. संदर्भ – कृषी जागरण, १७ सप्टेंबर २०१९. जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
79
0
संबंधित लेख