आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वांगी पिकामध्ये मर रोगाची समस्या
शेतकऱ्याचे नाव:- श्री. कमलेश देशकर राज्य:- महाराष्ट्र उपाय:- ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो, १५ किलो शेणखतात मिसळून जमिनीद्वारे द्यावे.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
67
0
संबंधित लेख