आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
टोमॅटोमधील फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण करण्यासाठी कोणत्या कीटकनाशकचे फवारणी करावी.
फ्लुबेनडामाईड २० डब्लू जी @५ ग्राम किंवा क्लोरॅणट्रिनीलीप्रोल ८.८%+थायमेथोक्झाम १७.५%एस सी@ १० मिली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
120
0
संबंधित लेख