आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
हरबरा पिकात फुले येण्यापूर्वी घाटे अळी आढळल्यास आपण कोणत्या कीटकनाशकाची फवारणी कराल?
हरभरा रोपांवर जर अळ्याची संख्या प्रती झाड एक किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास 10 लिटर पाण्यात लँबडा सायहॅलोथ्रिन 5 ईसी @ 10 मिली किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यूपी @ 10 ग्रॅम किंवा क्लोरानट्रिनीलिप्रोल 18.5 एससी @ 3 मिली किंवा ईमेमेक्टिन बेंझोएट 5 एसजी @ 5 ग्रॅम फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
72
0
संबंधित लेख