आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात तुम्ही आंबा हॉपरसाठी कोणत्या किटकनाशकाची फवारणी कराल?
या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आंबा हॉपरच्या किडीच्या प्रादुर्भाव लक्ष द्या. या किडीचा प्रादुर्भाव आढळून येताच नियंत्रणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ५ ईसी @ १० मि.ली. किंवा थायोमेथॉक्झाम २५ डब्ल्यूजी @४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
83
0
संबंधित लेख