आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
आंब्यामधील तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी कोणत्या कीटकनाशकाचा वापर कराल?
लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ इसी @१० मिली किंवा थायमेथोक्झाम २५ डब्लू जी @ ८ ग्रॅम इमाडाक्लोप्रीड १७.८ एसएल @४ ग्रॅम प्रति १० ली पाण्यात फवारणी करावी.
241
0
संबंधित लेख