आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
आपण टोमॅटो पिकातील फळ पोखरणाऱ्या आळीसाठी कोणते कीटकनाशक वापराल?
टोमॅटो पिकातील फळ पोखरणाऱ्या आळीच्या नियंत्रणासाठी लॅम्बडा सायहोलोथ्रीन ५ ईसी @ ५ मिली किंवा नोव्हेलूरॉन १० ईसी @ १० मिली किंवा नोव्हेलूरॉन ५.२५% + इंडोक्साकार्ब ४.५% एससी @ १० मिली प्रति १० लिटर पाण्याची फवारणी करावी.
200
55
संबंधित लेख