AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
18 Feb 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
तुम्ही तुरीमधील अळीच्या नियंत्रणासाठी कोणते कीटकनाशक वापराल?
इमामॅक्टीन बेन्झोएट ५ एससी @३ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रानिलिप्रोल १८.५ एससी @ ३ मिली प्रती १० लि. पाण्यात फवारणी करावी.
86
18