आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
टोमॅटोमधील फळ पोखणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी आपण कोणत्या कीटकनाशकाची फवारणी करता?
टोमॅटो पिकामध्ये तोडा करतेवेळी ५% पेक्षा जास्त खराब झालेली फळे आढळून आल्यास क्लोरँट्रेनिलीप्रोल १८.५ एससी @ ३ मिली किंवा क्लोरँट्रेनिलीप्रोल ८.८% + थायमेथॉक्झाम १७.५% एससी @ १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
126
0
संबंधित लेख