AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
10 Jun 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कापसाच्या पिकामध्ये कोण-कोणते आंतरपीक घेता येते?
कापसाच्या पिकामध्ये सोयाबीन, उडीद, मूग हे फायेदेशीर आंतरपिके घेता येते. कापसामधील आंतरपिके हे मातीमध्ये नत्र खाते उपलब्ध करून देतात. आजच आंतरपिकाच्या अधिक माहितीसाठी 'अ‍ॅग्री डाॅक्टर'शी संपर्क साधा, यासाठी १८०० १२० ३२३२ या नंबरवर मिस कॉल द्या.
358
25